Fishermen Detention : बंदी मच्छीमारांसाठी मुनगंटीवारांची मोदींना हाक
Indo Pak Issue : पाकीस्तानसह भारताच्या शेजारी देश अनेक मच्छिमारांना पकडतात. या मच्छिमार बांधवाना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत गरजेची आहे. ही मदत देण्याकरीता राष्ट्रीय धोरण व केंद्रीय अधिनियम निर्माण.