Vanchit Bahujan Aghadi : कन्सल्टंट, कंत्राटदाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
Rajkot Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कन्सल्टंट चेतन पाटील आणि कंत्राटदार जयदीप आपटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांविरोधात किरकोळ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..