Washim : पोहरादेवीला येणारे मोदी ठरले पहिले पंतप्रधान
Tour Of Prime Minister : बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (5 ऑक्टोबर) भेट दिली. मोदी पोहादेवी येथे येणारे पहिले पंतप्रधान ठरले..