Ravi Rana : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीत बंद दाराआड चर्चा
New CM Of Maharashtra : नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अद्याप काही दिवसांचा अवधी असला तरी मुंबईत वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता रवी राणा यांनी.