Vijay Wadettiwar : ‘त्या’ कुबड्या आता फडणवीसांवर अवलंबून आहेत !
Nagpur constituency : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. विदर्भाच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे. गेल्या सात-आठ वर्षांत विदर्भाचा बॅकलॉग भरून निघाला नाही. आता हा बॅकलॉग भरून निघण्याची अपेक्षा आहे. महत्वाचं.