Chandrapur : ई निविदा प्रक्रियेमधील अनियमितता भोवली !
Declared Ineligible : चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जा नगरचे सरपंच आणि उपसरपंच यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आलेले आहे. या घटनेमुळे ऊर्जानगर ग्रामपंचायत आणि ऊर्जानगर वसाहतीमध्ये एकच.