Nana Patole : मित्राच्या इशाऱ्याशिवाय मुख्यमंत्री ठरणार नाही
Congress On BJP : महायुतीला निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही सरकार स्थापन करण्यासाठी वेळ घालवण्यात येत आहे. दिल्लीमधील नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आपल्या मित्रांना फायदा द्यायचा आहे. हे.