Bhandara-Gondia : लोक म्हणताहेत.. नानांचा ‘तो’ रात्रीचा गोंधळ बरा होता
Political News : भंडारा-गोंदिया या लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला मिळालेले यश हे पक्षाच्या विधानसभेसाठी ‘गेमचेंजर’ ठरेल असेच चित्र निर्माण झाले आहे. विद्यमान खासदाराला नवख्या उमेदवाराकडून पराभवाची धूळ चारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना.