High Court : ‘गँगस्टर’च गेला वकीलाविरोधात न्यायालयात
Ujjwal Nikam : आतापर्यंत आपण पाहिले असेल की, पोलिस आणि वकील गुंडांच्या विरोधात कोर्टात जातात. परंतू, महाराष्ट्रात असा प्रकार घडला आहे की, गँगस्टरच सरकारी वकिलाच्या विरोधात न्यायालयात गेला आहे. राज्यातील.