Buldhana News : भाजपच्या मतदारसंघात विहिर वाटपातून 16 कोटींचा भ्रष्टाचार?
Scam News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाटप केल्या जाणार्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी म्हणजेच मनरेगा योजनेमध्ये 16 कोटींचा घोटाळा झाला आहे. गावागावातून अनुदानित विहिर वाटपासाठी तब्बल 60.