Lok Sabha Election : मतदानाचा हक्क बजावून घेतला जगाचा निरोप
Election Voting : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला झालं तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये पोस्टल बॅलटने मतदान केल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये वयोवृद्ध.