Shiv Sena : जाधवांच्या ‘प्रताप’गडाला हादरे!
महायुती सरकारविरोधात शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, नोकरदारांच्या विविध मागण्यांसाठी विक्रमी परिवर्तन मोर्चा काढण्यात आला. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते तथा विधानसभेचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. बुलढाणा.