Buldhana : जाधवांनीच माझा विरोधी उमेदवार ठरवला!
Political war : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षातील एकही नेता माझ्यासोबत नव्हता. भाजप नेते सोबत नव्हते. आमचे केंद्रीय मंत्री (प्रतापराव जाधव) देखील आमच्या सोबत नव्हते. भाजपचे संजय कुटे व.