Sudhir Mungantiwar : जातीचा नको कामाचा हवा
Chandrapur Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर मतदारसंघातून विद्यमान वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढणार आहेत. भाजपचे ते उमेदवार असतील.