Assembly Elections : राजुरा विधानसभा कोणाकडे जाणार?
Rajura Constituency : नवरात्राचा दांडिया आटोपला की राजकीय दांडियाला सुरुवात होणार, असे चित्र आता महाराष्ट्रात दिसते आहे. या राजकीय दांडियामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयाचा चषक कोण उंचावणार, याची चांगलीच चर्चा.