Prithviraj Chavan : ईव्हीएममधील गुप्त कोडची तपासणी गरजेची
MVA Against EVM : महाविकास आघाडीतून निवडणूक आयोगावर हल्ले वाढले आहेत. पराभूत उमेदवारांनी आता फेर मतमोजणीचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते.