Prakash Ambedkar मविआ म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो…’
Political war : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह.