Bhandara – Gondia Constituency

Gondia : मुंबईपासूनच प्रचार करत निघाले राज ठाकरे!

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीच्या कामाला लागली आहे. पण यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे नाही. मनसेही आता पूर्ण ताकदिने मैदानात उतरला आहे. दरम्यान मराठवाड्यानंतर आता विदर्भ.

Read More

Nana Patole : पटलेंच्या प्रवेशाने काँग्रेस अधिक मजबूत होणार !

भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी शुक्रवारी (ता. 16) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईतील टिळक भवनात पार पडला. भंडारा आणि.

Read More

BJP Politics : भंडाऱ्याची उमेदवारी भाजपलाच मिळाले पाहिजे, नाही तर..!

विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसा विधानसभेचा राजकीय आखाडा अधिक रंगात येऊ लागला आहे. कार्यकर्ते मेळाव्यांमध्ये पक्षप्रमुखांपुढे स्पष्टपणे बोलू लागले आहेत. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. आणि.

Read More

Gondia : लाडक्या बहिणींसाठी आमदार अग्रवाल मैदानात

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गोंदिया जिल्हाच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातून कमी प्रमाणात अर्ज आले आहे. अनेक लाभार्थ्यांमध्ये योजनेच्या अटीवरून थोडा संभ्रम कायम आहे. तो दूर करण्यासाठी आणि मुख्यमंत्री.

Read More

Narendra Bhondekar : कामगार योजनेत सुव्यवस्थेसाठी सरसावले आमदार

Demand For Betterment : भंडारा जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणीमध्ये येत असलेल्या अडचणींना लक्ष्यात घेत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. कामगारांची नोंदणी ही नगर.

Read More

Education World : आधी शिक्षक मग विद्यार्थी !

शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी करताना पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा प्रकार आहे. या अनोख्या आंदोलनाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी.

Read More

Bhandara-Gondia : जिल्ह्यांच्या सीमावादात अडकला रस्ता

Administration Delay : भंडारा जिल्ह्यातील एका गावातील रस्ता जिल्ह्यांच्या सीमावादात अडकला आहे. हा रस्ता तयार करण्याची जबाबदारी दोन्हीपैकी एकही जिल्ह्याचे प्रशासन घेण्यास तयार नाही. त्यामुळे गावातील नागरिकांचे हाल होत आहेत..

Read More

Gondia ZP : अध्यक्षांच्या वाढदिवशी उपाध्यक्षांच्या परिचराचा बळी

Cleaning Issue : गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाढदिवसामुळे एका परिचराला निलंबित व्हावे लागले आहे. अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती यांच्या.

Read More

Gondia : ..आणि कृषी सभापतींनी व्यासपीठ सोडले!

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 23 जुलै रोजी पार पडली. या सभेत सत्तापक्षात सारेकाही आलबेल नसल्याचे सभागृहात बघायला मिळाले. सत्तापक्षातील कृषी सभापती यांनी व्यासपीठ सोडून सर्वसामान्य सदस्यांच्या मध्ये बसणे पसंत केले..

Read More

Education World : शालेय गणश योजनेचा फज्जा?

कितीही महत्वकांक्षी योजना सरकारने आणल्या तरीही त्यांच्या अंमलबजावणीवर यश-अपयश अवलंबून असते. भंडाऱ्यात अश्याच एका योजनेचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाने इयत्ता.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!