Chandrapur Co-operative Bank : भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी मनसे आक्रमक !
Chandrapur : आरक्षण हा मुद्दा या निवडणुकीत चांगलाच तापत आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत पदभरतीमध्ये बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी आरक्षण मोडीत काढल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष.