Baba Siddique : तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!
Mumbai Firing : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेवरून राजकारण तापलं आहे. सरकारवर टीका होऊ.