Chandrapur District Bank : संतोष रावत यांचा कारनामा काँग्रेसला घेऊन बुडणार
Complaint For Action : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीत मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाशी छेडछाड केल्याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्या विरोधात डॉ.गावतुरे यांनी तक्रार केली आहे. बँकेमध्ये सुरू असलेल्या नोकर.