Arvind Kejriwal : जामीन मिळताच अकोल्यात ‘आप’चा जल्लोष
Aam Admi Party : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या 51 दिवसांपासून तुरुंगात होते. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळताच ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात शुक्रवारी (ता. 10) जल्लोष केला..