Mahadev Jankar : महायुतीच्या बैठकीला दांडी मारल्याचे दिले स्पष्टीकरण
Rashtriya Samaj Paksha : मुंबईत शनिवारी (ता. सहा) पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी दांडी मारली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,.