Akola West : आघाडीचा धर्म मोडला; मिश्रा यांच्यावर कोणती कारवाई?
Rajesh Mishra : महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी घोषणा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतरही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारे शिवसेनेचे राजेश मिश्रा यांच्यावर कारवाई होणार.