Akola Politics

Akola West : एका विजयासाठी दुसरा विजय मैदानात

Assembly Election : आतापर्यंत अकोला पश्चिमच्या प्रचारापासून दूर असलेले विजय देशमुख आणि सुनिल मेश्राम हे भाजपसाठी मैदानात उतरले आहेत. विजय देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. सुनिल मेश्राम हे देखील.

Read More

Tension In Akola : आंबेडकरांबद्दल पोस्टनंतर ‘वंचित’ संतप्त

Social Media Post : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळं ऐन निवडणुकीच्या काळात अकोल्यातील वातावरण तापलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या.

Read More

Assembly Election : पश्चिम विदर्भात सीआरपीएफ, बीएसएफ दाखल 

Preventive Step : विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (BSF) तुकड्या सध्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये तैनात.

Read More

Harish Alimchandani : बंडखोरीचे खरे कारण ‘तुम्ही येथे अपेक्षित नाही’

Assembly Election : भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या बंडखोरीचे प्रमाण मोठे आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांनी बंडखोरी करीत आपली उमेदवारी कायम ठेवला आहे. अलीमचंदानी यांनी आता.

Read More

Assembly Elections : अकोला जिल्ह्यातून ‘घड्याळ’ गायब!

महायुतीतील तिन्ही पक्षांकडून विविध मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच जागावाटपावरून घमासान सुरू आहे. तर काही जागांचे वाटप होऊन देखील नाराजी नाट्य रंगल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान अकोल्यातील पाच पैकी.

Read More

Akola Politics : उमेदवारी कन्फर्म होत नाही; जिल्ह्यात राजकीय सन्नाटा!

विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांची धाकधुक वाढलेली आहे. कारण आघाडी आणि युतीमध्ये फक्त बैठकाच सुरू आहे. कुणीही यादी जाहीर केलेली नाही. अशात आपलं नाव अजून जाहीर झालेलं नसल्याने उमेदवारांचं टेंशन.

Read More

Akola West : विजेची समस्या सत्ताधाऱ्यांसाठी ठरणार शॉक

Power Play : अभेद्य गड असलेल्या अकोला जिल्ह्यात सध्या भाजपसमोर धोक्याची घंटा वाजत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अकोला जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघात पाहिजे त्या तुलनेत मतदान झाले नाही. याला अनेक.

Read More

Assembly Elections : बाळापूरसह अकोटवरही शिंदे गटाचा दावा!

Shiv Sena : महायुतीत मतदारसंघाच्या दाव्यावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. त्यातच आता अकोट मतदारसंघातही शिवसेनेने शड्डू ठोकला आहे. अकोटमध्ये सध्या.

Read More

Nana Patole : अकोल्यातील तणावासाठी भाजप दोषी

अकोला शहरातील जातीय तणावाच्या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जातीय राजकारण शोभणारे नाही. भाजपने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लीम वाद पेटवू नये, असा सल्ला.

Read More

Akola Tension : दंगल घडताच पालकमंत्र्यांबाबत भाजपचा सावध पवित्रा

Communal Tension : पुन्हा एकदा अकोला दंगलीने होरपळले आहे. जातीय तणावानंतर दगडांचा पाऊस पडताच अकोल्यात भाजपने ‘मिस्टर इंडिया’पेक्षाही एक पाऊल पुढे असलेल्या पालकमंत्र्यांबाबत सावध पवित्रा घेऊन टाकला आहे. महाविकास आघाडीनंतर.

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!