Aam Aadmi Party : मुख्यमंत्र्यांच्या घरातच थप्पड आणि लाथ मारल्याचा आरोप
Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरातच, 13 मे रोजी मला थप्पड मारली आणि लाथ मारल्याचा आरोप राज्यसभा सदस्या स्वाती मालिवाल यांनी.