Balapur Constituency : नितीन देशमुखांचा अर्ज फेटाळला; ठाकरे गटाकडून टालेंचा अर्ज मंजूर
Shiv Sena UBT : बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी (30 ऑक्टोबर) राज्यभरातील विधानसभानिहाय उमेदवारी अर्जांची छाननी केली. छाननीत अनेकांचे अर्ज.