Suspension : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनावरून माजले रणकंदन !
Gondia : आमदाराची खुशामती करणे गोंदियाच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला चांगलेच भोवले. आमदारांच्या पत्रावरून सकाळ पाळीत शाळा ठेवणाऱ्या आमगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी निलंबनाची कारवाई केली. तर सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. काँग्रेसचा सवाल असाच प्रकार तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातसुद्धा घडला आहे. तेथील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर याच नियमाने कारवाई का नाही, … Continue reading Suspension : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनावरून माजले रणकंदन !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed