Lok Sabha Election : सारखी नावे असलेल्या उमेदवारांवर बंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Court Verdict : निवडणुकीत सारखे नाव असलेल्या उमेदवारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती सतीश चंद्र आणि न्यायमूर्ती संदीप शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, जर कोणाचे नाव राहुल गांधी किंवा लालू यादव असेल तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखता येणार नाही. हा निर्णय देण्यात आला आहे. कोणी केली … Continue reading Lok Sabha Election : सारखी नावे असलेल्या उमेदवारांवर बंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार