NEET Scam : सर्वोच्च न्यायालयाने तातडीने मागविला अहवाल

Examination Of Malpractice : नीट परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. आयआयटी दिल्लीच्या संचालकांनी दोन उत्तरांसह प्रश्नाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची तज्ञ समिती तयार करावी. तज्ज्ञांची निवड करून तातडीने आपले मत न्यायालयाला पाठवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. दोन योग्य पर्यायांसह भौतिकशास्त्राचा प्रश्न क्रमांक 19 तपासला पाहिजे. दोन योग्य पर्याय दिल्याने 44 विद्यार्थ्यांना … Continue reading NEET Scam : सर्वोच्च न्यायालयाने तातडीने मागविला अहवाल