NEET Exam : नाना म्हणतात, सरकार झाले धीट, घोटाळे करतात ‘नीट’

NEET परीक्षेतील गैरप्रकारांवर 11 जून रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. NEET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यापासून अनेक दिवस झालेत देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. NEET-UG 2024 च्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालात झालेल्या, हेराफेरीमुळे विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. आता NEET प्रवेश परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले … Continue reading NEET Exam : नाना म्हणतात, सरकार झाले धीट, घोटाळे करतात ‘नीट’