Nagpur : केदारांना व्हायचेय जिल्ह्याचा तारणहार?

सुनील केदार सावनेरचे पाच टर्मचे आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मिनिस्टरही होते. त्यांचा तसाही दबदबा आहेच. पण शिवसेनेचा गड असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ सुनील केदार यांनी काँग्रेसच्या बाजुने झुकवून दिला. त्यामुळे त्यांचं वजन चांगलच वाढलं आहे. मात्र त्याचे परिणाम महाविकास आघाडीतील इतर पक्षांना भोगावे लागत आहेत. केदार जिल्ह्याचे तारणहार होण्यासाठी धडपडत आहेत, अशीही … Continue reading Nagpur : केदारांना व्हायचेय जिल्ह्याचा तारणहार?