Assembly Election : आमदार व्हायचंय? फडणविसांचे पीए व्हा!

Sumit Wankhede : ज्याची सत्ता असेल तोच पॉवरफूल्ल, हे अंतिम सत्य आहे. कितीही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले तरी विरोधकांना सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये कामं करून घेण्यासाठी सरकारला निवेदनंच द्यावी लागतात. मात्र सरकारच्या पॉवरचा कसा परिणाम होऊ शकतो, याची प्रचिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षांत दिली आहे. पहिल्यांदा सत्ता आल्यापासून आपल्या दोन स्वीय सहायकांना त्यांनी आमदार … Continue reading Assembly Election : आमदार व्हायचंय? फडणविसांचे पीए व्हा!