BHEL Project : खटाईत पडले ‘भेल’; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Employment Issue : भंडारा जिल्हाच्या साकोली येथील भेल प्रकल्प 12 वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत येथील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना वारंवार प्रशासनाला उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याची परवानगी मागत आहे. पण शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यातच मुलांच्या बेरोजगारीला कंटाळून एका आदिवासी शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शंकर कंगाले (वय 54) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. … Continue reading BHEL Project : खटाईत पडले ‘भेल’; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed