Sudhir Mungantiwar : कटोरी में जिरा है, सुधीरभाऊ हिरा है !

Ballarpur : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भातून सलग सातव्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य घेत निवडून येण्याचाही विक्रम यावेळी आपल्या नावे केला. यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभूर्णा येथे आदिवासी समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या विजयाचे श्रेय त्यांनी आदिवासी समाजासोबतच सर्व समाजबांधवांना दिले. आठवणी आपल्या आणि … Continue reading Sudhir Mungantiwar : कटोरी में जिरा है, सुधीरभाऊ हिरा है !