Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या कामात दिरंगाई कराल तर खबरदार

Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या कामात दिरंगाई कराल तर खबरदार Administrative Meeting : राष्ट्रीयकृत बँकांची कर्जवाटपाची गती अतिशय कमी आहे. हा वेग वाढविण्याची गरज आहे. व्यवस्थापक किंवा संबंधित अधिकारी उपलब्ध नसतील तर शेतकऱ्यांची कामे खोळंबतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतकरी आधीच अडचणीत आहे. अशात त्यांची अडवणूक होत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. एखादा … Continue reading Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या कामात दिरंगाई कराल तर खबरदार