Military School Chandrapur : वनमंत्र्यांनी सांगितले, विद्यार्थिनींना प्रथमच प्रवेशातील आरक्षणाचे कारण

Inspiration Of Patriotism : चंद्रपूरसह विदर्भातील मुलांमध्ये राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागावी याच हेतुने देशातील सर्वांत अव्वल सैनिक शाळा स्थापन करण्यात आली आहे. या सैनिक शाळेत शिक्षण घेत देशातील सर्वोत्तम सैनिक अधिकारी तयार व्हावे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रसेवा घडावी, असे विचार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. … Continue reading Military School Chandrapur : वनमंत्र्यांनी सांगितले, विद्यार्थिनींना प्रथमच प्रवेशातील आरक्षणाचे कारण