Sudhir Mungantiwar : पाठपुराव्याला साद दिल्याने मानले पंतप्रधानांचे आभार

Thank’s Of Forest Minister To Prime Minister : नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू झाल्याने बल्लारपूर-चंद्रपुरातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला दिलेल्या या अनोख्या भेटीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. पंतप्रधान … Continue reading Sudhir Mungantiwar : पाठपुराव्याला साद दिल्याने मानले पंतप्रधानांचे आभार