Sudhir Mungantiwar : प्रकल्पग्रस्तांचे हाल होऊ देणार नाही

Chandrapur News : विकासाचे अनेक प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात होत आहेत. यासाठी लोकांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे हाल होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या खुल्या कोळसा खाणीमुळे बरांज मोकासा, … Continue reading Sudhir Mungantiwar : प्रकल्पग्रस्तांचे हाल होऊ देणार नाही