Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही

BJP Meeting : सतत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे. चंद्रपुरातील शेतकऱ्यांची पीकविम्या रकमेसाठी अडवणूक होत होती. आपण यासंदर्भात शब्द दिला होता. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आपण सांगितले होते. दिलेल्या शब्दानुसार आता 31 ऑगस्टपर्यंत चंद्रपुरातील एकूण एक शेतकऱ्याचा विमा दावा निकाली काढण्यात … Continue reading Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही