Sudhir Mungantiwar : एकही लाडकी बहिण योजनेतून सुटणार नाही

Ladki Bahin Scheme : राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. योजना जाहीर झाल्यानंतर लाभार्थी अर्ज भरण्यासाठी महिलांची अनेक कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. यासंदर्भात काँग्रेसने (Congress) अपप्रचार सुरू केल्याची टीका होत आहे. यावर आता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचा संकेत दिला आहे. बल्लारपूर येथे … Continue reading Sudhir Mungantiwar : एकही लाडकी बहिण योजनेतून सुटणार नाही