Sudhir Mungantiwar : ‘ज्युबिली’ने दिला जगण्याचा मंत्र आणि देशभक्तीचे धडे !

Jubilee High School : चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलने अनेक आदर्श विद्यार्थी घडविले आहेत. या शाळेनेच जगण्याचा मंत्र आणि देशभक्तीचे धडे दिले आहेत. हायस्कूलचा विद्यार्थी हा धनाने नाही तर मनाने मोठा झाला आहे. त्यामुळे या शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी … Continue reading Sudhir Mungantiwar : ‘ज्युबिली’ने दिला जगण्याचा मंत्र आणि देशभक्तीचे धडे !