Sudhir Mungantiwar : कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प

Assembly Session : अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 28) राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. विधिमंडळात दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. अर्थसंकल्पावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी टीकाच केली आहे. परंतु राज्याच्या तिजोरीचा ‘पासवर्ड’ अर्थमंत्री म्हणून सांभाळण्याचा अनुभव असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे. अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीला आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया … Continue reading Sudhir Mungantiwar : कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प