Sudhir Mungantiwar : विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरसावले मुनगंटीवार

Savali Indecent : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुधीर मुनगंटीवार धावले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन वितरित करण्यात आले. … Continue reading Sudhir Mungantiwar : विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरसावले मुनगंटीवार