Sudhir Mungantiwar : बदलापूर प्रकरणात राजकारण अनाकलनीय !

Police Action : बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी हा काही संत नव्हता. पोलिसांवर हल्ला करून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने त्याचे एन्काऊंटर करावे लागले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान पेटवणे म्हणजे अनाकलनीय आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना या मुद्द्यावरून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलेच सुनावले.  महाविकास … Continue reading Sudhir Mungantiwar : बदलापूर प्रकरणात राजकारण अनाकलनीय !