Yeola Bypass : गडकरींकडे भुजबळांनी केली ‘ही’ मागणी!

Nashik : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी दोन रस्त्यांच्या चौपदरीकरणाची मागणी केली आहे. यासंदर्भात भूजबळ यांनी गडकरींना एक निवेदन दिले आहे. यामध्ये येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  चौपदरीकरणाची कामे भारतमाला परियोजने अंतर्गत … Continue reading Yeola Bypass : गडकरींकडे भुजबळांनी केली ‘ही’ मागणी!