Nagpur Rain : अर्धा ताासाच्या पावसाने उपराजधानी जलमय

Monsoon Effect : काही दिवसांपूर्वी नागपूरला पाण्यात बुडविणाऱ्या मुसळधार पावसाने सोमवारी (ता. 19) पुन्हा उपराजधानीतील नागरिकांची दाणादाण उडविली. अवघ्या अर्धा तासाच्या पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झालेत. मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक भागातील वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली. अशातच जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या सरकारी बंगल्यातही पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे येथे सुरू असलेली बैठक गुंडाळावी लागली. नागपूरला सोमवारी … Continue reading Nagpur Rain : अर्धा ताासाच्या पावसाने उपराजधानी जलमय