Eknath Shinde : बेकायदेशीर बारवर कारवाई होणार

CM on Pune Accident :  पुणे येथील अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, कोणालाही मारण्याचा किंवा अपघात घडवून आणण्याचा परवाना दिलेला नाही. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील दुर्घटनेनंतर शहरातील सर्व बेकायदा बार आणि पबवर कारवाई सुरू आहे. पुण्यात पबमध्ये दारू पिऊन एका अल्पवयीन मुलाने भरधाव कारने … Continue reading Eknath Shinde : बेकायदेशीर बारवर कारवाई होणार