Mahayuti 2.0 : दादा मुख्यमंत्री; कोते पाटील म्हणतात, अशक्य असं काहीच नाही! 

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळालं आहे. स्पष्ट बहुमत असल्याने मुख्यमंत्री महायुतीचाच होणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र ‘मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो’, हे शब्द कोणाच्या तोंडून बाहेर पडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा जोरात असताना एक नवी शक्यता पुढे येत आहे. शिवसेना फुटल्यानंतर भाजपने … Continue reading Mahayuti 2.0 : दादा मुख्यमंत्री; कोते पाटील म्हणतात, अशक्य असं काहीच नाही!