Uday Samant : राज्याला 35 हजार नवउद्योजक दिले!

Chief Minister Employment Creation Scheme : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. या माध्यमातून दोन वर्षांत 35 हजार नवीन उद्योजक आम्ही निर्माण केले. याशिवाय एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून करण्यात आली, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते शुक्रवारी … Continue reading Uday Samant : राज्याला 35 हजार नवउद्योजक दिले!